वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Tuesday, July 5, 2022

श्रीगणेश सांगतात की आज आपणास नवीन कामाची प्रेरणा मिळून आपण त्याची सुरुवात सुद्धा कराल. एखादया धार्मिक स्थळाला भेट दिल्याने आपली वृत्ती सुद्धा धार्मिक होईल. दूरवरचे प्रवास संभवतात. दूरवरच्या मित्रांच्या बातम्या समजतील. परदेशात जाण्याची संधी मिळण्याची संभावना आहे. व्यापारात आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य मध्यम राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:22 to 15:59

यमगंड:06:14 to 07:51

गुलिक काळ:09:29 to 11:06