वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Monday, April 5, 2021

आजचा दिवस सावधतेने घालवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. आरोग्य बिघडेल किंवा डोळ्यांचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. आज सुरू केलेली सर्व कामे अपूर्ण राहतील असे श्रीगणेश सांगतात. वायफळ खर्च होतील. दुर्घटनेपासून सावध राहा. खूप परिश्रम करून सुद्धा आज फलप्राप्ती कमी होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:52

यमगंड:15:37 to 17:00

गुलिक काळ:08:44 to 10:06