वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Thursday, March 5, 2020

शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. आपला उत्साह व चौकसपणा यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करू शकाल असे श्रीगणेश सांगतात. कामात सहजपणे एकाग्र व्हाल. धनलाभ होईल व आर्थिक नियोजन सुद्धा सुयोग्य कराल. कुटुंबियांसह वेळ आनंदात जाईल. आत्मविश्वास वाढत असल्याचे जाणवेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:43 to 10:06

यमगंड:11:29 to 12:52

गुलिक काळ:14:16 to 15:39