वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Sunday, October 3, 2021

कुटुंबीयांसह सामाजिक कार्यासाठी किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासास जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्‍यांना व्यापारात वाढ होण्याची संभावना आहे. सामाजिक क्षेत्रात यश व कीर्ती प्राप्त होईल. आज अचानक धनलाभाची सुद्धा संभावना आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:05

आजची तिथी:अमावस्या

आजचे नक्षत्र:अनुराधा

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:अमावस्या

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:47 to 11:08

यमगंड:13:50 to 15:11

गुलिक काळ:07:05 to 08:26