वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Friday, January 3, 2020

आज आपल्यावर श्रीगणेश यांची पूर्ण कृपा राहील. कुटुंबात सुख व शांती राहील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात व व्यापार - उद्योगात वाढ होईल. एखाद्या रमणीय ठिकाणी सहलीस जाण्याचा बेत आखाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. त्यांच्याकडून आदर मिळेल. व्यापारात ओळख व संपर्क यामुळे लाभ होईल. मुलगा, पत्नी यांच्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. उत्तम दांपत्यसुख मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शिव​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:14 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29