वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Saturday, October 2, 2021

श्रीगणेश सांगतात की आज आपण अति संवेदनशील व भावूक विचार मनात आणाल, व त्यामुळे मन द्रवेल. आपली व इतरांविषयीची काळजी दूर झाल्याने मनास दिलासा मिळेल. कल्पनाशक्ती व सृजनशीलतेने काम कराल. कुटुंबीय व मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. आकस्मिक कारणाने प्रवास करावा लागेल. पैश्यां विषयी दक्ष राहून आर्थिक नियोजन करू शकाल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:18

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:05 to 11:29

यमगंड:14:17 to 15:41

गुलिक काळ:07:18 to 08:42