वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Tuesday, November 30, 2021

आजचा दिवस काहीसा वेगळाच जाईल. स्वतःसाठी वेळ काढाल. मित्रांसह प्रवास, मौज - मजा, मनोरंजन व छोटी सहल तसेच भोजन, वस्त्रप्रावरण इत्यादींमुळे आपण खूप आनंदात राहाल. मान - सम्मान वाढेल. एखादा सत्कार होण्याची संभावना आहे. वाहनसुख मिळेल. प्रियव्यक्तीची भेट झाल्याने मन आनंदीत होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:07

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:30 to 13:51

यमगंड:08:28 to 09:49

गुलिक काळ:13:51 to 15:12