- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज हौसमौज व मनोरंजन यासाठी आपला खर्च होईल असे श्रीगणेश सांगतात. आरोग्या संबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. दुर्घटनेपासून जपा. कुटुंबीय किंवा सगेसोयरे यांच्याशी गैरसमज किंवा मतभेद होतील. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहा. प्रत्येक विषयात संयमात राहून व्यवहार केल्यास अनर्थ होणार नाही.
राशी व्यक्तिमत्त्व
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
एकमेकांना छान समजून घेतात, या अंकाचं सुसंवादी नातं काळाबरोबर वाढतच जातं
-
जूनमध्ये या 5 राशींवर बुध मेहरबान! संपत्ती वाढेल, नोकरी-व्यवसायात लाभाचे योग
-
4 महिने सोन्यासारखे चमकेल या राशींचे नशीब; वक्री शनी करेल आर्थिक भरभराट
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी
आजचे नक्षत्र:स्वाती
आजचे करण: तैतिल
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:पारिध
आजचा वार:शुक्रवार
अशुभ दिवस
राहू काळ:10:56 to 12:37
यमगंड:15:59 to 17:40
गुलिक काळ:07:34 to 09:15
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च