- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज विरोधक व प्रतिस्पर्धी यांच्याशी वाद - विवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. नोकरी - व्यवसायात प्रतिकूल परिस्थिती. संततीशी मतभेदाची शक्यता. दुपारनंतर घरी तसेच नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सर्वांचा दृष्टिकोन नकारात्मक असेल. संततीची काळजी वाटेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. शासकीय कामे पूर्ण होतील. नोकरी - व्यवसायात बढती संभवते.
राशी व्यक्तिमत्त्व
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
या राशीच्या लोकांना 6 महिने बिकट काळ; गुरु-चांडाळ योग पुरता त्रस्त करून सोडेल
-
ग्रहांचं स्थलांतर बिझनेसच्या अनुषंगानं अनुकूल; या राशींना आर्थिक लाभाचा दिवस
-
#Numerology: या अंकांचे कपल्स उत्तम जोडी ठरतात, राजकारणातही ठरू शकतात किंगमेकर
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:34
आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी
आजचे नक्षत्र:पुनर्वसु
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:अतिगंड
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:16 to 15:49
यमगंड:06:34 to 08:07
गुलिक काळ:09:39 to 11:11
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च