वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Sunday, November 28, 2021

आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात होताना दिसून येईल. व त्यामुळे त्रास वाढेल. वरिष्ठ आज आपल्याशी नकारात्मक वागतील. मुलांशी सुद्धा मतभेद संभवतो. आज महत्वाचा निर्णय स्थगित ठेवणे फायदेशीर होईल असे श्रीगणेश यांना वाटते.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:17

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:05 to 18:29

यमगंड:12:53 to 14:17

गुलिक काळ:15:41 to 17:05