वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Wednesday, April 28, 2021

आजचा दिवस सावध राहून व्यतीत करण्याचा असल्याचे श्रीगणेश सांगतात. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध व अनैतिक आचरण आपणास अडचणीत टाकतील. वेळेवर भोजन मिळणार नाही. राजकीय अपप्रवृत्ती पासून दूर राहण्याचा व नवीन संबंध विकसित करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. दुर्घटनेपासून दूर राहा. इष्टदेवाचे नामस्मरण मनास शांती देईल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:18

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:53

यमगंड:15:40 to 17:04

गुलिक काळ:08:42 to 10:06