वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Monday, September 27, 2021

रोजच्या कामाकडे दुर्लक्ष करून आपण आनंदात मशगूल राहाल असे श्रीगणेश यांना वाटते. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन आल्याने मन प्रसन्न होईल. समाजात मान - सन्मान होतील. मित्र व कुटुंबियांसह हिंडणे - फिरणे झाल्याने आपण आनंदित व्हाल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:37

आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:09 to 09:41

यमगंड:11:13 to 12:45

गुलिक काळ:14:17 to 15:49