वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Tuesday, October 26, 2021

आजचा दिवस साधारण असल्याचे श्रीगणेश सांगतात. तन - मनाला सुख - आनंद मिळेल. कुटुंबियांसह उत्साहात व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल. प्रियव्यक्तीची भेट होईल. नवीन बातम्या मिळतील. आनंददायी प्रवास होतील. उत्तम वैवाहिक सुखाची प्रचिती येईल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:05

आजची तिथी:अमावस्या

आजचे नक्षत्र:अनुराधा

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:अमावस्या

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:47 to 11:08

यमगंड:13:50 to 15:11

गुलिक काळ:07:05 to 08:26