वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Thursday, November 25, 2021

आज उक्ती व कृती यावर नियंत्रण ठेवण्यास श्रीगणेश सांगत आहेत. रोजची कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याची संभावना आहे. खाणे - पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. आध्यात्मिक साधनेसाठी दिवस चांगला आहे. चिंतन - मनन यात वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळण्या बरोबरच व्याधी सुद्धा दूर होतील.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शुभ

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:10 to 12:31

यमगंड:15:13 to 16:33

गुलिक काळ:08:29 to 09:50