वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Wednesday, May 25, 2022

नोकरीत व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांसह गाठभेट, प्रवास ठरवाल. विवाहेच्छूकांसाठी चांगली संधी आहे. पुत्र किंवा पत्नीकडून लाभ होईल. ह्या लाभात वाडवडील किंवा भावंडे निमित्तमात्र असतील. स्नेही व मित्र यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. सांसारीक जीवनात आनंद उपभोगाल असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:59

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:पारिध

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:25 to 16:06

यमगंड:05:59 to 07:40

गुलिक काळ:09:21 to 11:03