वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Tuesday, February 25, 2020

श्रीगणेश यांच्या आशीर्वादाने आज नोकरी - व्यवसायात लाभच लाभ होईल. तसेच मित्र. आप्तेष्ट व वडीलघार्‍यांकडून सुद्धा लाभ होण्याची संभावना आहे. सामाजिक समारंभ, सहल इत्यादींसाठी बाहेर जाऊ शकाल. शरीर व मन खूपच प्रसन्न राहील. उत्पन्नाची साधने वाढतील. विवाहेच्छूकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. सांसारिक जीवनात आनंद अनुभवास येईल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:58 to 18:20

यमगंड:12:51 to 14:13

गुलिक काळ:15:36 to 16:58