वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Saturday, January 22, 2022

आजचा दिवस आपण खूप आनंदात घालवाल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. आज व्यवसाय किंवा व्यापारात व्यस्त राहाल. त्यापासून लाभ सुद्धा होईल. अनेक लोकांच्या भेटीने विचारांची देवाण - घेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची स्तुती होईल प्रिय व्यक्तीच्या सहवासात प्रेमाचा सुखद अनुभव होईल. वाहनसौख्य मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: शकुनी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:38 to 19:19

यमगंड:12:36 to 14:17

गुलिक काळ:15:58 to 17:38