- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
आज प्रवासाचे आयोजन न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. प्रकृतीची काळजी सतावेल. मुलांशी संबंधित समस्या निर्माण होतील. मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. आजचा दिवस आर्थिक नियोजनासाठी चांगला आहे. बौद्धिक चर्चा किंवा वादविवाद यात भाग न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शेअर - सट्टा यांचे आकर्षण नुकसानदायी ठरेल.
राशी व्यक्तिमत्त्व
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
बुद्ध पौर्णिमेदिवशी आहे चंद्र ग्रहण, या 3 राशींच्या लोकांचं भाग्य चमकणार
-
सूर्यदेव उच्च राशीत करताहेत प्रवेश; एप्रिलच्या मध्यात या लोकांचं भाग्य उजळणार
-
24 मार्चपासून 15 दिवस या 5 राशींच्या लोकांसाठी वरदान! धन लाभाचे आहेत प्रबळ योग
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:54
आजची तिथी:कृष्ण पक्ष एकादशी
आजचे नक्षत्र:रेवती
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:आयुष्यमान
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:17 to 15:57
यमगंड:05:54 to 07:35
गुलिक काळ:09:15 to 10:56
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च