- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने भरलेले असेल. शरीरात चैतन्य व उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रू आपल्या प्रयत्नात अयशस्वी होतील. कचेरीत सहकार्य चांगले मिळेल. मैत्रिणींची भेट व प्रणय प्रसंगामुळे आनंद द्विगुणीत होईल. आर्थिक लाभाचे संकेत मिळतील. तसेच अपूर्ण कामे पूर्ण होतीत. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
राशी व्यक्तिमत्त्व
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
अस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला
-
मकर राशीत येतोय बुध! या 8 राशीच्या लोकांना पैसा, नोकरी-करिअरमध्ये गुड न्यूज
-
पैसा, सुख-शांती सगळं ओक्के! शुक्राचे राशीपरिवर्तन या 5 राशींना खुश करणार
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:20
आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी
आजचे नक्षत्र:भरणी
आजचे करण: बव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:शुभ
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:01 to 18:24
यमगंड:12:52 to 14:15
गुलिक काळ:15:38 to 17:01
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च