- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
कौटुंबिक जीवनाची सार्थकता आज आपल्या लक्षात येईल असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. व्यापार्याना व्यापारात चांगल्या संधी प्राप्त होतील. उत्पन्न वाढेल. नोकरी - व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. उच्च अधिकारी व वडीलधार्यांचा सहवास लाभून त्यांचे प्रोत्साहन मिळेल. मुलांकडून समाधान मिळेल. मान - प्रतिष्ठा उंचावेल.
राशी व्यक्तिमत्त्व
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
रोहिणी नक्षत्रात सूर्याचे राशी परिवर्तन! या 5 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकेल
-
Money Mantra: प्रॉपर्टीतली गुंतवणूक फायदेशीर ठरेल, रखडलेल्या कामाची चिंता सोडा
-
Vastu Tips of Kitchen: काळ्या तांदळाचे उपाय, जीवनातील समस्या दूर होतील
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:54
आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी
आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी
आजचे करण: बव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:हर्षण
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:38 to 19:19
यमगंड:12:36 to 14:17
गुलिक काळ:15:57 to 17:38
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च