वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Sunday, December 20, 2020

आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न सुटतील असे श्रीगणेशजी सांगत आहेत. आजचा दिवस नोकरी करणाऱ्या जातकांसाठी अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. दुपारनंतर प्रतिकूलता जाणवेल. नोकरी - व्यवसायात अपयश संभवते. कुटुंबियांवर एखादा दुःखद प्रसंग येण्याची शक्यता आहे. खाण्या - पिण्याच्या वेळा चुकतील. झोप सुद्धा वेळेवर येणार नाही. धनहानी संभवते.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शूल

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:56 to 15:25

यमगंड:06:32 to 08:01

गुलिक काळ:09:30 to 10:58