वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Monday, January 20, 2020

शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलधार्‍यांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. आईची प्रकृती बिघडू शकते. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. जमीन, वाहन इत्यादींशी संबंधित सौदे किंवा कागदपत्रे करताना जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. स्त्रीवर्ग व पाण्यापासून नुकसान संभवते.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:29 to 11:06

यमगंड:14:21 to 15:58

गुलिक काळ:06:14 to 07:52