- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- विदेश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आपला आजचा दिवस लाभदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक लाभांसह भाग्यात सुद्धा लाभ होईल. मित्रांशी असलेल्या संबंधात प्रेम असेल. आजचा दिवस नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूल आहे. छोटासा प्रवास ठरवाल. मन प्रसन्न राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त कराल.
राशी व्यक्तिमत्त्व
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
आज ज्येष्ठ कृष्ण पंचमी! मकर राशीतील चंद्राचा सर्व राशींवर असा होईल परिणाम
-
Money Mantra: महत्त्वाच्या योजना शेअर करणं टाळा, व्यवहारात भावनिकता दाखवू नका
-
दैनंदिन राशीभविष्य: या राशींना आज संकष्टीचा चंद्र लाभदायी, नोकरीत स्थैर्य वाटेल
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:कृष्ण पक्ष पंचमी
आजचे नक्षत्र:श्रावण
आजचे करण: कौलव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:इन्द्र
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:19 to 16:01
यमगंड:05:53 to 07:34
गुलिक काळ:09:15 to 10:57
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च