वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Tuesday, August 18, 2020

श्रीगणेश यांची कृपा आपल्या गृहस्थी जीवनात सुख - शांती निर्माण करेल. पत्नी व मुला कडून चांगल्या बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. विवाहेच्छूकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. नोकरी - व्यवसायात संधी मिळून उत्पन्न वाढेल. मित्रांसह सहलीस जाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. वडीलधार्‍यांच्या सहकार्यामुळे प्रगती करू शकाल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:15

आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:18 to 15:42

यमगंड:07:15 to 08:40

गुलिक काळ:10:04 to 11:29