वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Monday, March 16, 2020

मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. व्यापार - उद्योगात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. आपल्या कामामुळे वरिष्ठ आनंदित होतील व त्यामुळे पदोन्नतीची शक्यता वाढेल. वडीलांशी आपले संबंध चांगले होऊन त्यांच्याकडून फायदा सुद्धा संभवतो. दुपारनंतर आपण काही विचारात गुरफटाल. व्यापारात लाभ संभवतो. मित्रांकडून सुद्धा फायदा होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:28

यमगंड:14:13 to 15:35

गुलिक काळ:07:22 to 08:44