वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Monday, June 14, 2021

नकारात्मक मानसिक वृत्ती टाळण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. “मौनं सर्वार्‍यां साधनम्” या नीतीने वागा म्हणजे कुटुंबियांशी संघर्ष होणार नाही. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:मूळ

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:साध्य​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:34 to 09:15

यमगंड:10:56 to 12:37

गुलिक काळ:14:19 to 16:00