वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Sunday, February 14, 2021

आज कुटुंबियांची मने दुखावले जाण्याची शक्यता असल्याचे श्रीगणेशजी सांगत आहेत. बोलण्यावर संयम ठेवा. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मन द्विधेत पडेल. कामाचा व्याप वाढेल. दुपारनंतर मात्र मनातील मरगळ दूर होऊन मन आनंदी व प्रसन्न होईल. मित्र व नातेवाईकांशी सुसंवाद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भाग्य उजळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:13

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:44 to 14:22

यमगंड:07:51 to 09:29

गुलिक काळ:14:22 to 16:00