वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Monday, December 13, 2021

ठरवलेले काम पूर्ण न झाल्याने निराशा येईल. कोणत्याही कामात महत्त्वाच्या निर्णय न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपारनंतर भावंडांसह वेळ आनंदात घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. प्रवास होतील. जीवनात आध्यात्मिकतेचा प्रवेश होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:00

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:31 to 17:53

यमगंड:12:26 to 13:48

गुलिक काळ:15:10 to 16:31