वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Saturday, August 13, 2022

आज आपणासअनेक बाबतीत लाभ, यश व किर्ती मिळेल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. धनप्राप्ती संभवते. मित्रांसाठी पैसा खर्च करावा लागला तरी त्यांच्या बरोबर फिरण्याचा आनंद सुद्धा मिळेल. दुपार नंतर मात्र शरीर व मन अस्वस्थ राहील. अहंकारामुळे कोणाशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. स्वभावात तापटपणा वाढेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:30 to 17:01

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:12:30 to 14:00