वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Friday, February 12, 2021

श्रीगणेशजींच्या कृपेने आज वैवाहिक जीवनात सुखद क्षणांचा आनंद उपभोगता येईल. नातेवाईकांसह सामाजिक (सार्वजनिक) समारंभात सहभागी व्हाल. जवळचे प्रवास संभवतात. दुपारनंतर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वास्थ्य अनुभवाल. दुपारनंतर नवीन कार्य हाती घेऊ नका. प्रवासात विघ्ने येतील. खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष द्या. योगासने व ध्यान - धारणा करून मानसिक शांतता लाभेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:इन्द्र​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:53 to 14:16

यमगंड:08:43 to 10:06

गुलिक काळ:14:16 to 15:40