- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- विदेश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
मित्रांशी सावधपणे वागण्यास श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. मातेची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. धन व किर्तीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. मन प्रसन्न नसल्याने आज झोप सुद्धा पूर्ण होणार नसल्याचे श्रीगणेश सांगतात.
राशी व्यक्तिमत्त्व
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
भद्र राजयोग या 3 राशीच्या लोकांना मालामाल करणार; बुधाची राहील विशेष कृपा
-
Vastu Tips In Marathi: चुकूनही घरात लावू नका ही 5 झाडे
-
काळ्या मिरीच्या या उपायाने शनिदेवाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती, नशीब होईल बलवान
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:कृष्ण पक्ष सप्तमी
आजचे नक्षत्र:शततारका
आजचे करण: बव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:विषकुंभ
आजचा वार:शनिवार
अशुभ दिवस
राहू काळ:09:16 to 10:57
यमगंड:14:20 to 16:01
गुलिक काळ:05:53 to 07:34
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च