- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज भाग्योदयाचा दिवस असल्याचे श्रीगणेश सांगतात. परदेशात राहणाऱ्या स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. धार्मिक हेतूने प्रवास होण्याची संभावना आहे. धनलाभ सुद्धा संभवतो. नोकरीत बढती संभवते. आपले प्रत्येक काम यशस्वी व पूर्ण होईल. आईशी जवळीक वाढेल. मान - सन्मान प्राप्त होतील. कौटुंबिक जीवन आनंदमय होईल.
राशी व्यक्तिमत्त्व
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
या राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे सरप्राईजनं भरलेला; सहज विचाराल अन् ती...
-
महाशिवरात्रीला जुळलाय हा दुर्मिळ योग; या 3 राशींना मिळणार महादेवाची विशेष कृपा
-
महत्त्वाची कामं या आठवड्यात तरी मार्गी लागतील का? असं आहे साप्ताहिक राशीभविष्य
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:17
आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा
आजचे नक्षत्र:आश्लेषा
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:सौभाग्य
आजचा वार:सोमवार
अशुभ दिवस
राहू काळ:08:41 to 10:05
यमगंड:11:29 to 12:53
गुलिक काळ:14:17 to 15:41
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च