वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Tuesday, October 6, 2020

कुटुंबातील शांत वातावरण आपल्या मनास आनंदात ठेवेल असे श्रीगणेश सांगतात. नियोजित कामात यशस्वी व्हाल. नोकरीत सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी व शत्रूंवर मात कराल. मातुल घराण्याकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होईल. विशेष कामात खर्च होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून येईल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:16

आजची तिथी:कृष्ण पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:गंड

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:43 to 14:20

यमगंड:07:53 to 09:29

गुलिक काळ:14:20 to 15:56