वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Saturday, December 4, 2021

आजचा दिवस आपणास शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवाल. स्वकीयांकडून भेटवस्तू प्राप्त होतील. आनंददायी बातम्या समजतील. प्रवासाने आपण आनंदित व्हाल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:कृष्ण पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:अनुराधा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:52

यमगंड:15:38 to 17:01

गुलिक काळ:08:43 to 10:06