वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Thursday, February 4, 2021

आज आपण सगळा दिवस आनंद व उल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ द्याल. मित्रांसह एखाद्या ठिकाणी प्रवासास जाल. उत्तम जेवण व नवीन आभूषणे मिळाल्याने आपण खूप आनंदात राहाल. व्यापार - भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक क्षेत्रात मान - सन्मान मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींप्रती आकर्षित व्हाल. पत्नीसह आनंदात वेळ घालवाल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:साध्य​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:51 to 15:12

यमगंड:07:08 to 08:28

गुलिक काळ:09:49 to 11:10