- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आपल्या स्वभावातील तामसवृत्ती व बोलणे यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक शिथिलता व मानसिक चिंता यामुळे मन त्रस्त होईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्या. शक्य असेल तर आज शस्त्रक्रिया करू नका. स्नेही व कुटुंबीयांशी वाद होण्याची संभावना आहे. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहा किंवा शक्य असेल तर लांबणीवर टाळा. आनंद, उल्हास यावर पैसा खर्च कराल.
राशी व्यक्तिमत्त्व
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
4 महिने सोन्यासारखे चमकेल या राशींचे नशीब; वक्री शनी करेल आर्थिक भरभराट
-
वर्षभरातनंतर सूर्य मिथुन राशीत! या 4 राशींना पद-प्रतिष्ठा मिळेल, भाग्यही चमकेल
-
वास्तवापासून दूर पळतात या 4 राशी, स्वप्नात गुरफटण्याची असते आवड
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी
आजचे नक्षत्र:चित्रा
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:वरिय
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:18 to 15:59
यमगंड:05:53 to 07:34
गुलिक काळ:09:15 to 10:56
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च