- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. नवीन कामात अपयश येण्याची संभावना असल्याने नवीन कामे सुरू करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. सरकार विरोधी प्रवृत्तींपासून दूर राहा. खर्च वाढल्याने आर्थिक संकटाची सुद्धा संभावना आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
अन्य व्यक्तीचा सल्ला समस्या निर्माण करू शकतो, 28 मार्चचे आर्थिक राशीभविष्य
-
Money Mantra: आज नवीन काम आणि नवीन करार होऊ शकतात, या राशींना शुभ दिवस
-
Money Mantra: पैशांच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवताना आज या राशींनी काळजी घ्या
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:36
आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी
आजचे नक्षत्र:मृगशीर्ष
आजचे करण: गरज
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:सौभाग्य
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:15:49 to 17:21
यमगंड:11:12 to 12:44
गुलिक काळ:12:44 to 14:17
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च