- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आजचा दिवस बौद्धिक व तार्किक विचार विनिमयास चांगला आहे. सामाजिक सन्मान होईल. मित्रांची भेट होईल. त्यांच्यासह हिंडण्या - फिरण्याची किंवा मनोरंजक स्थळी जाण्याची संधी मिळेल. रुचकर भोजन व सुंदर वस्त्रे मिळाल्याने मन प्रसन्न राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. भिन्नलिंगी व्यक्तींसह वेळ चांगला जाईल. भागीदारी लाभदायक होईल.
राशी व्यक्तिमत्त्व
धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
रेवती नक्षत्रात बुध-गुरूची जमली जो़डी, मार्चच्या शेवटी या 5 राशींचे भाग्य उजळणार
-
नोकरी बदलण्याची संधी आली तर ती तातडीनं स्वीकारा; 29 मार्चचे आर्थिक राशीभविष्य
-
काही गोष्टी वेळ आल्याशिवाय घडत नाहीत, याचा या राशींना आता प्रत्यय येईल
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:35
आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी
आजचे नक्षत्र:आर्द्रा
आजचे करण: विष्टी
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:शोभन
आजचा वार:बुधवार
अशुभ दिवस
राहू काळ:12:44 to 14:16
यमगंड:08:07 to 09:40
गुलिक काळ:14:16 to 15:49
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च