धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Wednesday, September 29, 2021

आज आपली वृत्ती धार्मिक होईल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी व्हाल. न्यायप्रिय व्हाल. नुकसानदायी कामापासून दूर रहा. रागावर ताबा ठेवा. दुपारनंतर आपला दिवस खूप चांगला जाईल. आपली कामे सहजगत्या पूर्ण होतील. व्यवसाय - उद्योगात वरिष्ठ प्रोत्साहित करून पदोन्नती देण्याची शक्यता सुद्धा आहे. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वज्र

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:34 to 09:15

यमगंड:10:56 to 12:36

गुलिक काळ:14:17 to 15:58