धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Monday, March 29, 2021

आजचा दिवस आर्थिक लाभाचा असल्याचे श्रीगणेश सांगत आहेत. घरात शांतीचे वआनंदाचे वातावरण राहील. नोकरदारांना नोकरीत लाभ व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती चांगली राहील. हाताखाली काम करणार्‍यांचे सहकार्य मिळेल. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. बोलण्यावर संयम ठेवा. मैत्रिणींची भेट होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:38

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:20 to 18:52

यमगंड:12:45 to 14:17

गुलिक काळ:15:49 to 17:20