धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Sunday, November 28, 2021

आज आपण नवीन कामाची सुरुवात न करता प्रकृतीकडे लक्ष द्यावे असे श्रीगणेश सांगतात. कफ किंवा पोटाचे विकार आपणास सतावतील. आज शस्त्रक्रिया टाळा. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. अचानक एखादा आजार डोके वर काढेल. खर्चात वाढ होईल. बोलणे व वागणे यावर नियंत्रण ठेवावे.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:17

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:05 to 18:29

यमगंड:12:53 to 14:17

गुलिक काळ:15:41 to 17:05