धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Friday, February 28, 2020

आज आपल्यावर गूढ रहस्यवाद व आध्यात्म यांचा रंग चढेल असे श्रीगणेश सांगतात. असे झाल्यामुळे त्या विषयात खोलवर उतरण्याचा प्रयत्न सुद्धा कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. नजीकचे प्रवास होतील. मित्र व नातेवाईकांची भेट सुखावह होईल. नशिबाची साथ मिळेल. व्यापार - उद्योगात प्रगती होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:02

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:व्याघात

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:27 to 13:49

यमगंड:08:24 to 09:45

गुलिक काळ:13:49 to 15:10