धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Friday, May 27, 2022

आज केलेली कोणतीही धोकेदायक कृती आपणास अडचणीत टाकेल. कोणतेही काम करण्यात जोश - उत्साह वाटणार नाही. शारीरिक व मानसिक व्यग्रता राहील. वेळ काळजीत जाईल. नोकरी - व्यवसायात त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद झाल्याने नुकसान होण्याची संभावना आहे. अत्यंत दक्ष राहून प्रतिस्पर्ध्यांवर नजर ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:58

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:माघ

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:39 to 09:21

यमगंड:11:02 to 12:43

गुलिक काळ:14:25 to 16:06