धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Thursday, May 27, 2021

श्रीगणेश यांच्या आशीर्वादाने आपला आजचा दिवस शुभ फलदायी होईल. आरोग्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद यांची प्राप्ती होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्धी व शत्रूवर विजय मिळवाल. कार्यालयात सहकारी व हाताखालच्या व्यक्तीचे पूर्ण सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांची भेट होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचा संभव आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:साध्य​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:51 to 15:12

यमगंड:07:08 to 08:28

गुलिक काळ:09:49 to 11:10