धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Tuesday, October 26, 2021

खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कामात यश मिळण्यास विलंब झाल्याने निराश व्हाल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. नवे काम हाती घेऊ नका. प्रकृती बिघडेल. मन बेचैन राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. खर्चात वाढ होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:18

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:05 to 11:29

यमगंड:14:17 to 15:41

गुलिक काळ:07:18 to 08:42