धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Thursday, June 24, 2021

शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबियांसह प्रवास किंवा सहल कराल. मित्र व स्वकीयांसह आनंदात वेळेचा सदुपयोग कराल. दुपारनंतर शारीरिक व मानसिक दृष्ट्या बेचैन व्हाल. सौंदर्य प्रसाधने, गृहसजावट व मनोरंजनाची साधने खरेदी कराल. स्थावर मालमत्ते विषयक कागदपत्रांवर सही - शिक्का देताना सावध राहा.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:15

आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:35 to 19:12

यमगंड:12:44 to 14:21

गुलिक काळ:15:58 to 17:35