धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Wednesday, December 23, 2020

श्रीगणेश आज आपणाला रागावर नियंत्रण ठेवण्यास सांगतात. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची संभावना आहे. वाड्मय किंवा अन्य सृजनशील कलेप्रती कल होईल. मुलांची चिंता राहिल्याने मन बेचैन होईल. प्रवास शक्यतो टाळवा.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:15 to 10:56

यमगंड:14:17 to 15:57

गुलिक काळ:05:54 to 07:35