धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Sunday, May 23, 2021

कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वादविवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आईची प्रकृती बिघडण्याचे संकेत आहेत. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपारनंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल. सृजनशक्तीत सकारात्मकता वाढेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. स्नेहयांशी जवळीक वाढेल.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:41

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:17 to 15:48

यमगंड:06:41 to 08:12

गुलिक काळ:09:43 to 11:15