धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Tuesday, February 23, 2021

आज सकाळी आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. कामासाठी धावपळ होईल. कष्टाच्या मानाने अपेक्षित प्राप्ती होणार नाही. दुपार व संध्याकाळनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. नातेवाईकांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. आपल्या हातून एखादे धार्मिक किंवा पुण्याचे कार्य होईल. आर्थिक लाभ होतील. आर्थिक नियोजन सुद्धा कराल.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:06 to 12:43

यमगंड:15:56 to 17:32

गुलिक काळ:07:53 to 09:30