धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Monday, November 22, 2021

श्रीगणेश यांच्या मते मुलांचे सुख व स्वास्थ्य सुधरून त्यांना विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास आजचा दिवस उत्तम आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आपल्या हातून धार्मिक व मंगल कार्य संपन्न होईल. स्नेहीवर्ग व मित्रांच्या भेटीने आनंद होईल. आर्थिक लाभ होईल. जोडीदाराकडून सुख - समाधान मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. स्वादिष्ट भोजनाची प्राप्ती होईल. प्रकृती उत्तम राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:06

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:27 to 09:48

यमगंड:11:09 to 12:30

गुलिक काळ:13:51 to 15:12